संगणक हाताळताना आपणास अनेकवेळा मजकुर टाईप करणे,पत्र लिहणे ,इ अनेक कामे करावी लागतात त्यासाठी आपणास मायक्रोसॉफ्ट वर्ड येणे आवश्यक आहे मी या ठिकाणी खालील व्हिडिओच्या मदतीने आपणास अगदी सोप्या पध्दतीने मायक्रोसॉफ्ट वर्ड समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे.
This video will give you information how to Use Microsoft word and use menu of Microsoft word function all in Marathi made by Sandeep Waghmore.